Wednesday, August 26, 2015

Medical Camp - Borivali Bhag - 23 Aug 2015 - Samaj Kalyan Mandir, Navagaon


पूरक पोषक आहार प्रकल्प दर्शन

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर)  च्या मनोगत च्या 9 महिलांनी पूरक पोषक च्या करहे माङ पाड़ा आणि दापटी येथील पाडयाना भेट दिली. डॉ.मुंगी, श्री सहदेव सोनावणे पूर्ण वेळ उपस्थित होते. लोकमान्य सेवा संघा तर्फे 4200/- देणगी देण्यात आली.