Monday, February 23, 2015



" हौसले है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है, मंजिले है तो मुकाम है.....!" 

गीतकार जावेद अख्तर यांचे हे शब्द सत्यात उतरविणारा पुणे येथिल एक तरुण....आकाश कुंभार

अपघातामध्ये आपले दोन्ही पाय निकामी झालेल्या हा तरुण पुर्ण हिंमतीने 
पुणे मॉरेथॉन पुर्ण करुन आकाशने एक विश्वविक्रम केला व महाराष्ट्रातील 
दुष्काळ्ग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत केली.

आकाशने रा. स्वसघंजनकल्याण समितीला रु. १८,५००/-  चा धनादेश संस्थेचे 
सघंट्नमंत्रि माशरदभाऊ खाडीलकर यांच्याकडे सुपुर्त केला.


No comments: